Friday, April 4, 2025
Homeब्रेकिंग न्यूजतुळजापूरच्या वाय. सी. कॉलेजमध्ये 3 मार्च रोजी रोजगार मेळावा

तुळजापूरच्या वाय. सी. कॉलेजमध्ये 3 मार्च रोजी रोजगार मेळावा

तुळजापूर दि एक प्रतिनिधी

बालाघाट शिक्षण संस्थेचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, तुळजापूर, जि-उस्मानाबाद आणि परम कौशल्य प्रशिक्षण (I) प्रा. लि च्या सहकार्याने महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, चाकण (पुणे) यांच्या वतीने पुरुष उमेदवारांसाठी ऑनकॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह (भरती) आयोजित करण्यात येत आहे याप्रसंगी गरजू विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल शित्रे यांनी केले आहे

कॅम्पस प्लेसमेंटची तारीख: 03 मार्च 2023 (शुक्रवार) वेळ: सकाळी 10.00 वा स्थळ: कॉन्फरन्स हॉल, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, तुळजापूर, जिल्हा-उस्मानाबाद प्राचार्य प्रा.डॉ.अनिल शित्रे , उपप्राचार्य डॉ.नरसिंग बी.जाधव, महाविद्यालय समन्वयक प्रा.राजेश जे. बोपलकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे

संपर्क:9423758644/9860760334
इच्छुक विद्यार्थ्यांनी खालील link द्वारे form भरावा.
https://forms.gle/xvziEScBa6jzsbda8

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!