Friday, April 4, 2025
Homeब्रेकिंग न्यूजतुळजापुरात आय लव तुळजापूर प्रतिकृतीचे विमोचन

तुळजापुरात आय लव तुळजापूर प्रतिकृतीचे विमोचन

तुळजापूर दिनांक 19 प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने नगर परिषद तुळजापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पुतळ्याचे पुजन करण्यात आले या निमित्ताने प्रतिमापूजन संपन्न झाले.

माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या संकल्पनेतुन विश्वनाथ कार्नर चौक येथे आय लव्ह तुळजापूर या नाम फलकाचे मुख्याधिकारी श्री अरविंद नातु यांच्या शुभ हस्ते उदघाटन व पुजन करण्यात आले. वरील कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष श्री सचिन रोचकरी, माजी नगरसेवक पंडीतराव जगदाळे,विजय कदले,औदुंबर कदम,किशोर साठे,गोकुळ शिंदे तसेच नगग परिषदचे सर्व अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. राजकीय कार्यकर्ते आणि नगरपालिकेचे कर्मचारी यांनी भगवे फेटे बांधून शिवजयंती उत्सवात सहभाग घेतला होता

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!